Aarya Ambekar's Latest Photoshoot Goes Viral | 'अग्गं मुली You Will Crash The Internet Today'

2021-08-24 1

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स नवीन पर्व नुकतच भेटीला आलं आणि त्यातील पंचरत्न हे प्रचंड लोकप्रिय सुद्धा ठरताना दिसत आहेत. सतत या पाचही जणांची चर्चा सोशल मीडियावर होत असते... त्यातलीच एक असलेली आर्या आंबेकर बद्दल मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा कायम रमताना दिसते आणि गेले अनेक दिवस तिला सोशल मीडियावर महाराष्ट्राशी क्रश म्हणून घोषित करण्यात आलाय.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AaryaAmbekar #Singer
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber